International Partnership: YCA Uganda Chapter
Welcoming Apostle Pastor Fred Mucyo from Kigumba, Uganda, as an official representative and partner of Yisrael Church Association (YCA) for international ministry and community service expansion.
Welcoming Apostle Pastor Fred Mucyo from Kigumba, Uganda, as an official representative and partner of Yisrael Church Association (YCA) for international ministry and community service expansion.
Bhiwandi
इस्रायल चर्च असोसिएशन (YCA) च्या वतीने नवीनतम सामाजिक कार्य, उपक्रम आणि बातम्यांची अपडेट्स.
बेरोजगार तरुणांसाठी नोकरीच्या संधी (Jobs) आणि नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी योग्य व्यावसायिक मार्गदर्शन व प्लॅनिंग.
व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना त्यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशन (Counseling) आणि योग्य व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यासाठी व उपचारासाठी मदत.
मजकूर: 'जागो ग्राहक जागो' अभियानांतर्गत ग्राहकांच्या हक्कांची जाणीव करून देणे तसेच पोलीस व कायदेशीर बाबींमध्ये योग्य व कायदेशीर मार्गदर्शन करणे.
मजकूर: आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन फसवणूक (Cyber Fraud) किंवा सायबर क्राईमपासून संरक्षण कसे करावे आणि फसवणूक झाल्यास तातडीने कोणती मदत घ्यावी याचे मार्गदर्शन.
CST | 2025-03-05
आपली मातृभाषा 'मराठी वाचावा, मराठी माणूस जोपासा' या उद्देशाने मराठी माणसाचे अस्तित्व, संस्कृती आणि हक्कांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध.
Bhiwandi | 2026-07-01
मजकूर: मुळ हेब्रू भाषेतून बायबलचा अभ्यास करण्यासाठी, शास्त्रातील गूढ व खोल अर्थ समजून घेण्यासाठी विशेष 'हेब्रू भाषा व बायबल स्टडी सेंटर' सुरू आहे. याद्वारे बायबलचे योग्य ज्ञान आणि शिकवण सोप्या पद्धतीने दिली जाते.
Mumbai | 2025-01-01
जीवनातील अंधार दूर करण्यासाठी आत्मिक मार्गदर्शन, दुःखी-कष्टी व पीडितांसाठी विशेष प्रार्थना आणि आजारी व्यक्तींच्या प्रकृतीसाठी विशेष प्रार्थना सभांचे आयोजन.
Mumbai | 2026-09-29
Under the organization of the All India Dalit Action Committee Thane District and Sakal Matang Samaj Bhiwandi, a massive rally was organized for the decisive fight for "A, B, C, D Reservation Sub-categorization". Arrangements including 2 buses, breakfast, and drinking water were organized for the community members of Bhiwandi regarding the prompt implementation of the Hon'ble Supreme Court's decision dated August 1, 2024, which includes 51 communities along with the Matang community in Maharashtra. This successful protest march was held at Azaad Maidan, Mumbai.
Bhiwandi | 2026-09-28
Yisrael Church Association organized a community awareness and facilitation camp to assist citizens with government scheme documentation, digital registration, and public welfare services (GST Suvidha Kendra ). Our aim is to connect local residents with essential government updates and documentation guidance
Our mission is to serve society with transparency, compassion, and dedication by supporting education, health, social welfare, environment, and community development activities.
Our vision is to build an empowered, inclusive, and responsible society where every person gets dignity, opportunity, and support to live a better life.